Indian Navy Bharti 2024
Indian Navy Bharti 2024 : इंडियन नेव्ही मध्ये “शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)अधिकारी.” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती तब्बल “250” रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. इंडियन नेव्ही ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “बी.ई./बी. टेक., एमबीए, एमसीए, एम.एस्सी., बीएस्सी., एम.टेक.” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि “29 सप्टेंबर 2024” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या शेवट च्या तारखे पूर्वी अर्ज करून घ्या कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
इंडियन नेव्ही भरती २०२४
- भरती विभाग – हि भरती इंडियन नेव्ही विभागाची आहे .
- नौकरी चे ठिकाण – संपूर्ण भारत
- वेतन/पगार – या पदांच वेतन हे रु. 25,000/- प्रती महिना पासून ते रु. 56,000/- प्रती महिना मिळणार आहे.
- अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “ऑनलाईन” पद्धतीने करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.
- शैक्षणिक पात्रता – “बी.ई./बी. टेक., एमबीए, एमसीए, एम.एस्सी., बीएस्सी., एम.टेक.” उमेद्वार अर्ज करू शकतात.
- वयोमर्यादा – या भरती साठी अर्ज करण्यासाठी तुमच वय हे 18 वर्ष ते 30 वर्ष या वयोगटातील असायला पाहिजे.
- अर्ज शुल्क – कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2024
इंडियन नेव्ही भरती २०२४
पदाच नाव | रिक्त जागांची संख्या |
---|---|
शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)अधिकारी. | एकूण “250” रिक्त जागा |
इंडियन नेव्ही भरती- अर्ज प्रक्रिया
- मित्रांनो तुम्हाला या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. खालील दिलेल्या माहिती नुसार आपण अर्ज करू शकतात. किंवा आपण आपल्या जवळच्या कोणत्याही महा ई सेवा केंद्रा मध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.
- मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला खालील दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लीक करून वेबसाईट ऑपण कराची आहे . आणि नवीन नोंदणी या पर्याय वरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायची आहे.
- सर्व आवशक असलेली माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे . आणि तसेच आवशक असलेले कागदपत्रे व प्रमाणपत्रे , पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायचे आहेत .
- त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी पण सबमिट करा . परीक्षा , हॉलटीकेत व इतर सर्व माहिती तुम्हाला ईमेल द्वारे कळविण्यात येणार आहे .
- अर्ज सबमिट झाल्या नंतर तुम्हाला अर्ज प्रिंट काढून घ्यायची आहे . हॉलटीकेत काढण्यासाठी त्या प्रिंट ची गरज पडणार आहे.
Indian Navy Job Vacancy Apply ⬇️
अधिकृत वेबसाईट➡️ | येथे क्लिक करा |
---|---|
ऑनलाईन अर्ज लिंक ➡️ | येथे क्लिक करा |
pdf सूचना ➡️ | येथे क्लिक करा |
ENGLISH TRANSLATE⬇️
Indian Navy Bharti 2024 : “Short Service Commission (SSC) Officer” in Indian Navy. The notification has been released for the recruitment of these vacancies. Friends this recruitment is being done for as many as “250” Vacancies. The Indian Navy has detailed that the recruitment is for “B.E./B.Tech., MBA, MCA, M.Sc., B.Sc., M.Tech.” is for persons with Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below. Last date to apply is “29 September 2024”. For that all eligible candidates apply before this last date as such opportunity does not come early. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day.
- Recruitment Department- This recruitment is of Indian Navy Department.
- Job Location – All over India
- Salary/Salary – For these posts only the salary is Rs. 25,000/- per month to Rs. 56,000/- per month.
- Application Method – You have to apply for this recruitment through “Online” mode. The link to apply online is given below.
- Educational Qualification – “B.E./B.Tech., MBA, MCA, M.Sc., B.Sc., M.Tech.” Candidates can apply.
- Age Limit – To apply for this recruitment you should be between 18 years to 30 years.
- Application Fee – There is no application fee.
- Last date to apply – 29 September 2024