Javhar Nagri Sahakari Bank Recruitment
Javhar Nagri Sahakari Bank Recruitment : जव्हार नागरी सहकारी बँक “ज्युनियर क्लार्क” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती तब्बल “15” रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. जव्हार नागरी सहकारी बँक ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “पदवीधर” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि “28 सप्टेंबर 2024” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या शेवट च्या तारखे पूर्वी अर्ज करून घ्या कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
जव्हार नागरी सहकारी बँक भरती २०२४
- भरती विभाग – हि भरती जव्हार नागरी सहकारी बँक विभागाची आहे .
- नौकरी चे ठिकाण – पालघर मध्ये नौकरी करायची आहे.
- वेतन/पगार – या पदांच वेतन हे रु. 10,000/- प्रती महिना पासून सुरु.
- अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “ऑनलाईन” पद्धतीने करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.
- शैक्षणिक पात्रता – “पदवीधर” उमेद्वार अर्ज करू शकतात.
- वयोमर्यादा – या भरती साठी अर्ज करण्यासाठी तुमच वय हे 20 वर्ष ते 35 वर्ष या वयोगटातील असायला पाहिजे.
- अर्ज शुल्क -सर्व उमेदवारांना रु.1,180/- अर्ज फी आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2024.
जव्हार नागरी सहकारी बँक भरती २०२४
पदाच नाव | रिक्त जागांची संख्या |
---|---|
ज्युनियर क्लार्क | एकूण “15” रिक्त जागा |
जव्हार नागरी सहकारी बँक भरती- अर्ज प्रक्रिया
- मित्रांनो तुम्हाला या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. खालील दिलेल्या माहिती नुसार आपण अर्ज करू शकतात. किंवा आपण आपल्या जवळच्या कोणत्याही महा ई सेवा केंद्रा मध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.
- मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला खालील दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लीक करून वेबसाईट ऑपण कराची आहे . आणि नवीन नोंदणी या पर्याय वरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायची आहे.
- सर्व आवशक असलेली माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे . आणि तसेच आवशक असलेले कागदपत्रे व प्रमाणपत्रे , पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायचे आहेत .
- त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी पण सबमिट करा . परीक्षा , हॉलटीकेत व इतर सर्व माहिती तुम्हाला ईमेल द्वारे कळविण्यात येणार आहे .
- अर्ज सबमिट झाल्या नंतर तुम्हाला अर्ज प्रिंट काढून घ्यायची आहे . हॉलटीकेत काढण्यासाठी त्या प्रिंट ची गरज पडणार आहे.
Javhar Nagri Sahakari Bank Vacancy Apply ⬇️
अधिकृत वेबसाईट➡️ | येथे क्लिक करा |
---|---|
ऑनलाईन अर्ज लिंक ➡️ | येथे क्लिक करा |
pdf सूचना ➡️ | येथे क्लिक करा |
ENGLISH TRANSLATE⬇️
Javhar Nagri Sahakari Bank Recruitment : Jawahar Nagari Co-operative Bank has released a notification for the recruitment of “Junior Clerk” Vacancy. Friends this recruitment is for as many as “15” vacancies. Jawahar Nagari Co-operative Bank has detailed that this recruitment is for “Graduate” candidates. The information given in this article is as per the official pdf advertisement, but friends please read the official pdf advertisement below It is “28th September 2024”. For that all eligible candidates apply before this last date. Hello friends welcome to this job updates website www.MajhiBhumi.com Join our whatsapp group to get daily.
- Recruitment Department- This recruitment is of Jawhar Urban Co-operative Bank Department.
- Job Location – Looking for a job in Palghar.
- Salary/Salary – For these posts only the salary is Rs. 10,000/- per month onwards.
- Application Method – You have to apply for this recruitment through “Online” mode. The link to apply online is given below.
- Educational Qualification – “Graduate” candidates can apply.
- Age Limit – To apply for this recruitment your age should be between 20 years to 35 years.
- Application Fee – All candidates have an application fee of Rs.1,180/-.
- Last date to apply – 28 September 2024.