Indian Overseas Bank Bharti 2024
Indian Overseas Bank Bharti 2024 : इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये “लिपिक” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती तब्बल “550” रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. इंडियन ओव्हरसीज बँक ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “पदवीधर” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि “10 सप्टेंबर 2024” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या शेवट च्या तारखे पूर्वी अर्ज करून घ्या कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
इंडियन ओव्हरसीज बँक भरती २०२४
- भरती विभाग – हि भरती बँकिंग विभागाची आहे .
- नौकरी चे ठिकाण – हि भरती संपूर्ण भारत साठी आहे पण आपल्या महाराष्ट्रात नौकरी करू शकतात.
- अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “ऑनलाईन” पद्धतीने करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.
- वय मर्यादा – या भरती करिता अर्ज करण्यासाठी तुमच वय “28” वर्ष पेक्षा कमी असायला पाहिजे.
- शैक्षणिक पात्रता – “पदवीधर” उमेद्वार अर्ज करू शकतात.
- वेतन/पगार – रु.15,000/- प्रती महिना पासुन सुरु. (हि अंदाजी रक्कम आहे)
- अर्ज शुल्क – इतर यांना रु.944/- अर्ज शुल्क आहे st,sc,महिला यांना रु.708/- अर्ज फी भरावी लागणार आहे आणि pwd यांना रु.472/- अर्ज फी आहे.
इंडियन ओव्हरसीज बँक भरती २०२४
पदाच नाव | रिक्त जागांची संख्या |
---|---|
अप्रेंटिस | तब्बल “550” रिक्त जागा महाराष्ट्रात 29 पदे रिक्त |
इंडियन ओव्हरसीज बँक भरती- शैक्षणिक पात्रता
पदाच नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
अप्रेंटिस | या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असलेले उमेदवार अर्ज करू शकतात . |
इंडियन ओव्हरसीज बँक भरती- अर्ज प्रक्रिया
- मित्रांनो तुम्हाला या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. खालील दिलेल्या माहिती नुसार आपण अर्ज करू शकतात. किंवा आपण आपल्या जवळच्या कोणत्याही महा ई सेवा केंद्रा मध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.
- मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला खालील दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लीक करून वेबसाईट ऑपण कराची आहे . आणि नवीन नोंदणी या पर्याय वरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायची आहे.
- सर्व आवशक असलेली माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे . आणि तसेच आवशक असलेले कागदपत्रे व प्रमाणपत्रे , पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायचे आहेत .
- त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी पण सबमिट करा . परीक्षा , हॉलटीकेत व इतर सर्व माहिती तुम्हाला ईमेल द्वारे कळविण्यात येणार आहे .
- अर्ज सबमिट झाल्या नंतर तुम्हाला अर्ज प्रिंट काढून घ्यायची आहे . हॉलटीकेत काढण्यासाठी त्या प्रिंट ची गरज पडणार आहे.
Indian Overseas Bank Vacancy Apply ⬇️
अधिकृत वेबसाईट➡️ | येथे क्लिक करा |
---|---|
ऑनलाईन अर्ज लिंक ➡️ | येथे क्लिक करा |
pdf सूचना ➡️ | येथे क्लिक करा |
ENGLISH TRANSLATE⬇️
Indian Overseas Bank Bharti 2024: Indian Overseas Bank has published a notification for the recruitment of “Clerk” vacancies. Friends this recruitment is being done for as many as “550” Vacancies. Indian Overseas Bank has detailed that this recruitment is for “Graduate” candidates. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below. Last date to apply is “10 September 2024”. For that all the eligible candidates apply before this last date as this opportunity doesn’t come early. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day.
- Recruitment Department- This recruitment belongs to Banking Department.
- Job Location – This recruitment is for whole India but can do jobs in our Maharashtra.
- Application Method – You have to apply for this recruitment through “Online” mode. The link to apply online is given below.
- Age Limit – You must be below “28” years to apply for this recruitment.
- Educational Qualification – “Graduate” candidates can apply.
- Salary/Salary – Starting from Rs.15,000/- per month. (This is an approximate amount)
- Application Fee – Others have an application fee of Rs.944/- st,sc,women have to pay an application fee of Rs.708/- and pwd have an application fee of Rs.472/-.