Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 : कोल्हापूर महानगरपालिका मध्ये “लाइफगार्ड आणि पंप ऑपरेटर.” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे कोल्हापूर महानगरपालिका ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “12वी पास” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.इंटरव्ह्यू ची तारीख हि ” 06 सप्टेंबर” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या मुलाखती च्या तारखेला हजार राहावे कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप आपण खाली दिलेल्या लिंक ने जॉईन करू शकतो.
कोल्हापूर महानगरपालिका भरती २०२४
- भरती विभाग – हि भरती कोल्हापूर महानगरपालिका ची आहे .
- पदाची संख्या – कोल्हापूर महानगरपालिका च्या माहिती नुसार हि भरती फक्त “03” रिक्त पदांसाठी होत आहे.
- नौकरी चे ठिकाण – कोल्हापूर महानगरपालिका मध्ये नौकरी करायची आहे.
- अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “इंटरव्हू” पद्धतीने करावा लागणार आहे. इंटरव्यू चा पत्ता खाली दिलेला आहे
- वय मर्यादा – या भरती करिता अर्ज करण्यासाठी तुमच वय “45” वर्ष पेक्षा कमी असायला पाहिजे.
- शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्क्ते नुसार आहे ” 12वी पास “ असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात.
- वेतन/पगार – कोल्हापूर महानगरपालिका कडून रु.11,000/- ते रु.16.000/- प्रती महिना पर्यत मिळणार आहे.
- अर्ज शुल्क – या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही. परंतु तुम्हाला रु.100/- चा स्टंप लिहून द्यावा लागणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिका भरती- शैक्षणिक पात्रता
पदाच नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
लाइफगार्ड | 12वी पास व अनुभव असल्यास प्राधान्य |
पंप ऑपरेटर | फक्त 12वी पास कोणतेही अनुभवाची अट नाही. |
कोल्हापूर महानगरपालिका भरती- अर्ज प्रक्रिया
- मित्रांनो या भरतीसाठी आपल्याला मुलाखतीसाठी जावं लागणार आहे. मुलाखती व इतर माहिती खाली दिलेली आहे. ही माहिती संपूर्ण वाचून घेणे आवश्यक आहे.
- कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे मैदानासमोर, कोल्हापूर. या पत्यावर आपल्याला स्वखर्चाने मुलाखती साठी हजार राहायचं आहे.
- मुलाखतीच्या वेळेस आपल्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्र , पासपोर्ट साईज फोटो, व कोणतेही ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहेत.
- इंटरव्यू साठी आपल्याला स्वखर्चाने इंटरव्यू पत्यावर पोहोचायचं आहे.
Kolhapur Mahanagarpalika Vacancy Apply ⬇️
अधिकृत वेबसाईट➡️ | येथे क्लिक करा |
---|---|
pdf सूचना ➡️ | येथे क्लिक करा |
ENGLISH TRANSLATE⬇️
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024: “Lifeguard and Pump Operator” in Kolhapur Municipal Corporation. The Kolhapur Municipal Corporation has released a notification for the recruitment of these vacancies and has detailed that this recruitment is for “12th pass” candidates. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below. The interview date is “06 September”. For that all the eligible candidates should stay thousand on this interview date as this opportunity doesn’t come soon. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day. You can join the Job Updates WhatsApp group by following the link given below.
- Recruitment Department- This recruitment is of Kolhapur Municipal Corporation.
- Number of Posts – According to the information of Kolhapur Municipal Corporation this recruitment is only for “03” Vacancies.
- Job Location – Kolhapur Municipal Corporation wants to get a job.
- Application Mode – You have to apply for this recruitment through “Interview” mode. The interview address is given below
- Age Limit – You must be below “45” years to apply for this recruitment.
- Educational Qualification – As per the post requirement “12th pass” candidates can apply.
- Salary/Salary – Rs.11,000/- to Rs.16,000/- per month from Kolhapur Municipal Corporation.
- Application Fee – There is no application fee for this recruitment. But you have to write a stamp of Rs.100/-.