लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

Aaditi tatkre मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं

 

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

 

 

 

Aaditi tatkre महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. २६ जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे सांगितले आहेत. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे. (Ladki Bahin Yojana)

 

 

 

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

 

मिडिया रिपोर्टनुसार, लाडक्या बहि‍णींना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत जानेवारीचा हप्ता यायला अजून दोन दिवस आहेत त्याआधीच काही महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे लवकरच सर्व पात्र महिलांना पैसे येतील, असं सांगितलं जात आहे. २६ जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाणार आहे.

 

 

 

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

लाडकी बहीण योजनेत महिलांना २६ तारखेपर्यंत पैसे मिळतील, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व लाभार्थी महिलांना पैसे दिले जातील. मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे दिले जात होते. त्यानंतर आता या महिन्यातदेखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होणार आहेत.पैसे आले की नाही कसं चेक कराल?तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यावर मेसेज येईल. जर मेसेज आला नाही तर तुम्ही बँकेच्या अॅपवर जाऊन पैसे आले की नाही ते चेक करु शकतात. बँकेच्या अॅपवर जाऊन अकाउंट डिटेल्समध्ये जा. तुम्हाला अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते समजेल. तसेच तुम्ही बँकेत जाऊनदेखील पैसे आलेत की नाही ते चेक करु शकतात.

 

 

लाडकी बहीण योजनेच्या वाढीव निधीबाबत संभ्रमलाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये दिले जाण्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते. मार्च महिन्यानंतर हे पैसे मिळतील, असं सांगितलं होतं. मात्र, आता हे पैसे मार्च महिन्यानंतरदेखील मिळणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे. बालविकास विभागाने अर्थमंत्रालयाकडे अजून वाढीव निधीबाबत शिफारस केली नसल्याची माहिती स्वतः आदिती तटकरेंनी दिली आहे.

 

 

 

 

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

 

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर महायुतीनं मोठी घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणं मिळणार आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल, अशी स्थिती आहे.

0 thoughts on “लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा”

Leave a Comment

जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा