अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत तब्बल”700″ रिक्त पदांची मेगा भरती सुरु.. |”त्वरित ऑनलाईन अर्ज करा..” | Ahmednagar DCC Bank Recruitment 2024

Ahmednagar DCC Bank Recruitment 2024

Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 : अहमदनगर जिल्हा सहकारी बँक मध्ये “जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल, वाहनचालक (सबॉर्डिनेट ‘ए’), सुरक्षा रक्षक (सबॉर्डिनेट ‘बी’).” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती तब्बल “700” रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती ” ,10वी ते पदवीधर” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि “21 सप्टेंबर 2024” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या शेवट च्या तारखे पूर्वी अर्ज करून घ्या कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Ahmednagar DCC Bank Recruitment 2024
जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भरती २०२४

  • भरती विभाग – हि भरती अहमदनगर जिल्हा सहकारी बँक विभागाची आहे .
  • नौकरी चे ठिकाण – अहमदनगर जिल्हा सहकारी बँक येथे नौकरी करायची आहे.
  • वेतन/पगार – लवकरच माहिती उपलब्द होईल
  • अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “ऑनलाईन” पद्धतीने करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.
  • शैक्षणिक पात्रता – “10वी ते पदवीधर” उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • वयोमर्यादा – या भरती साठी अर्ज करण्यासाठी तुमच वय हे 18 वर्ष ते 50 वर्ष या वयोगटातील असायला पाहिजे.
  • अर्ज शुल्क – रु.885/- या पेक्षा जास्त असू शकते कारण अर्ज शुल्क हे पदांच्या आवश्क्ते नुसार वेगवेगळे आहे .त्या करिता pdf जाहिरात वाचा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2024

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भरती २०२४

पदाच नावरिक्त जागांची संख्या
जनरल मॅनेजर (संगणक) “01” रिक्त जागा
मॅनेजर (संगणक) “01” रिक्त जागा
डेप्युटी मॅनेजर (संगणक) “01” रिक्त जागा
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) “01” रिक्त जागा
क्लेरिकल “678” रिक्त जागा
वाहनचालक “04” रिक्त जागा
सुरक्षारक्षक “05” रिक्त जागा
जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भरती- शैक्षणिक पात्रता

जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा
पदाच नावशैक्षणिक पात्रता
जनरल मॅनेजर (संगणक)BE/B.Tech, MCA, MCS, ME असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .
मॅनेजर (संगणक)BE/B.Tech, MCA, MCS असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .
डेप्युटी मॅनेजर (संगणक)BE/B.Tech, MCA, MCS असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक)BE/B.Tech, MCA, MCS असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .
क्लेरिकल“पदवीधर” असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .
वाहनचालक“10वी पास” असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .
सुरक्षारक्षक“पदवीधर” असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भरती – अर्ज प्रक्रिया

  • मित्रांनो तुम्हाला या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. खालील दिलेल्या माहिती नुसार आपण अर्ज करू शकतात. किंवा आपण आपल्या जवळच्या कोणत्याही महा ई सेवा केंद्रा मध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.
  • मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला खालील दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लीक करून वेबसाईट ऑपण कराची आहे . आणि नवीन नोंदणी या पर्याय वरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायची आहे.
  • सर्व आवशक असलेली माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे . आणि तसेच आवशक असलेले कागदपत्रे व प्रमाणपत्रे , पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायचे आहेत .
  • त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी पण सबमिट करा . परीक्षा , हॉलटीकेत व इतर सर्व माहिती तुम्हाला ईमेल द्वारे कळविण्यात येणार आहे .
  • अर्ज सबमिट झाल्या नंतर तुम्हाला अर्ज प्रिंट काढून घ्यायची आहे . हॉलटीकेत काढण्यासाठी त्या प्रिंट ची गरज पडणार आहे.

Ahmednagar DCC Bank Vacancy Apply ⬇️

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक ➡️येथे क्लिक करा
pdf सूचना ➡️येथे क्लिक करा

ENGLISH TRANSLATE⬇️

Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 :Ahmednagar Zilla Cooperative Bank “General Manager (Computer), Manager (Computer), Deputy Manager (Computer), Incharge First Grade (Computer), Clerical, Driver (Subordinate ‘A’), Security Guard (Subordinate ‘B’).” The notification has been released for the recruitment of these vacancies. Friends, this recruitment is being done for about “700” vacancies. Ahmednagar Zilla Cooperative Bank has detailed that this recruitment is for “10th to Graduate” candidates. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below. Last date to apply is “21 September 2024”. For that all eligible candidates apply before this last date as such opportunity does not come early. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day.

  • Recruitment Department- This recruitment is of Ahmednagar District Co-operative Bank Department.
  • Job Location – Ahmednagar Zilla Co-operative Bank Wanted to get a job.
  • Salary/Salary – Information will be available soon
  • Application Method – You have to apply for this recruitment through “Online” mode. The link to apply online is given below.
  • Educational Qualification – “10th to Graduate” candidates can apply.
  • Age Limit – To apply for this recruitment you should be between 18 years to 50 years.
  • Application Fee – Rs.885/- may be more than this as application fee varies according to post requirement.Read pdf advertisement for that.
  • Last date to apply – 21 September 2024

Leave a Comment