Bureau Of Indian Standards Bharti 2024 :भारतीय मानक ब्यूरो मध्ये“सहाय्यक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), सहाय्यक (CAD), लघुलेखक,” व इतर विविध रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती एकूण “345” रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. भारतीय मानक ब्यूरो ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती ” आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, पदवी “ असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि “30 सप्टेंबर 2024” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या शेवट च्या तारखे पूर्वी अर्ज करून घ्या कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
गट A, B, C (सहाय्यक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), सहाय्यक (CAD), लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक (लॅब), वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ).
या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .
भारतीय मानक ब्यूरो भरती- अर्ज प्रक्रिया
मित्रांनो तुम्हाला या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. खालील दिलेल्या माहिती नुसार आपण अर्ज करू शकतात. किंवा आपण आपल्या जवळच्या कोणत्याही महा ई सेवा केंद्रा मध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.
मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला खालील दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लीक करून वेबसाईट ऑपण कराची आहे . आणि नवीन नोंदणी या पर्याय वरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायची आहे.
सर्व आवशक असलेली माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे . आणि तसेच आवशक असलेले कागदपत्रे व प्रमाणपत्रे , पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायचे आहेत .
त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी पण सबमिट करा . परीक्षा , हॉलटीकेत व इतर सर्व माहिती तुम्हाला ईमेल द्वारे कळविण्यात येणार आहे .
अर्ज सबमिट झाल्या नंतर तुम्हाला अर्ज प्रिंट काढून घ्यायची आहे . हॉलटीकेत काढण्यासाठी त्या प्रिंट ची गरज पडणार आहे.
Bureau Of Indian Standards Bharti 2024: Bureau of Indian Standards has released a notification for the recruitment of “Assistant Director, Personal Assistant, Assistant Section Officer (ASO), Assistant (CAD), Stenographer,” and various other vacancies. Friends this recruitment is done for total “345” Vacancies. The Bureau of Indian Standards has elaborated that this recruitment is for “ITI, Diploma, Graduate, Post Graduate, Degree” candidates. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below. Last date to apply is “30 September 2024”. For that all eligible candidates apply before this last date as such opportunity does not come early. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day.
Recruitment Department- This recruitment department belongs to Bureau of Indian Standards.
Job Location – Jobs can be found anywhere in India.
Application Method – You have to apply for this recruitment through “Online” mode. The link to apply online is given below.
Age Limit – You must be below “35” years to apply for this recruitment.
Educational Qualification – Candidates with ITI, Diploma, Graduate, Post Graduate, Degree can apply.
Salary/Salary – Starting from Rs.25,000/- per month to Rs.1 Lakh + per month.