सेंट्रल बँक मध्ये “पर्यवेक्षक” या रिक्त पदांची भरती सुरु.|”बँकेत नौकरी ची चांगली संधी” | Central Bank Of India Bharti

Central Bank Of India Bharti

Central Bank Of India Bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये “व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती एकूण “02” रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “( पदवीधर)” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि “25 ऑक्टोबर 2024” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या शेवट च्या तारखे पूर्वी अर्ज करून घ्या कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Central Bank Of India Bharti
जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२४

  • भरती विभाग – हि भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया विभागाची आहे .
  • नौकरी चे ठिकाण – सेंट्रल बँक ऑफ इंडिया “महाराष्ट्र” मध्ये नौकरी करायची आहे.
  • अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “ऑफलाईन” पद्धतीने करावा लागणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.
  • वय मर्यादा – या भरती करिता अर्ज करण्यासाठी तुमच वय “70” वर्ष पेक्षा कमी असायला पाहिजे.
  • शैक्षणिक पात्रता – “( पदवीधर )” असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिजनल ऑफिस अमरावती, पहिला मजला, प्लॅटिनम एम्पायर बिल्डिंग, तिवसा जीना समोर – 444601.
  • अर्ज करण्यची शेवटची मुदत – 25 ऑक्टोबर 2024 आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२४

पदाच नावरिक्त जागांची संख्या
व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक एकूण “02” रिक्त जागा
जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती- शैक्षणिक पात्रता

जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा
पदाच नावशैक्षणिक पात्रता
व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( “पदवीधर” ) असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .

Central Bank Of India Vacancy Apply ⬇️

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
pdf सूचना ➡️येथे क्लिक करा

ENGLISH TRANSLATE⬇️

Central Bank Of India Bharti :Central Bank of India has released a notification for the recruitment of “Business Representative Supervisor” vacancies. Friends this recruitment is done for total “02” Vacancies. Central Bank of India has detailed that this recruitment is for “(Graduate)” candidates. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below. Last date to apply is “25 October 2024”. For that all eligible candidates apply before this last date as such opportunity does not come early. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day.

  • Recruitment Department- This Recruitment Department belongs to Central Bank of India.
  • Job Location – Central Bank of India wants to get a job.
  • Application Mode – You have to apply for this recruitment through “Offline” mode. The link to apply offline is given below.
  • Age Limit – You must be below “70” years to apply for this recruitment.
  • Candidates having Educational Qualification – “( Graduate )” can apply.
  • Application Address – Central Bank of India Regional Office Amravati, 1st Floor, Platinum Empire Building, Opposite Tivasa Jina – 444601.
  • Last date to apply is – 25 October 2024.

Leave a Comment