Haldiram Nagpur Recruitment 2024
Haldiram Nagpur Recruitment 2024 : हल्दीराम कंपनी नागपूर मध्ये “सिस्टंट रेस्टॉरंट मॅनेजर, शिफ्ट मॅनेजर, टीम सदस्य” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे हल्दीराम कंपनी महाराष्ट्र ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “12वी पास किंवा पदवीधर” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.इंटरव्ह्यू ची तारीख हि ” 01 सप्टेंबर आणि 02 सप्टेंबर” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या मुलाखती च्या तारखेला हजार राहावे कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप आपण खाली दिलेल्या लिंक ने जॉईन करू शकतो.
हल्दीराम कंपनी महाराष्ट्र भरती २०२४
- भरती विभाग – हि भरती हल्दीराम कंपनी महाराष्ट्र विभागाची आहे .
- पदाची संख्या – हल्दीराम च्या माहिती नुसार हि भरती तब्बल “54” रिक्त पदांसाठी होत आहे.
- नौकरी चे ठिकाण – महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये नोकरी करू शकतो. पीडीएफ जाहिरातीमध्ये आपण बघू शकतो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी ही भरती निघालेली आहे.
- अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “इंटरव्हू” पद्धतीने करावा लागणार आहे. इंटरव्यू चा पत्ता खाली दिलेला आहे
- वय मर्यादा – हल्दीराम कंपनी कडून कोणतीही वयो मर्यादा ची अट दिलेली नाही..
- शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्क्ते नुसार आहे ” 12वी पास किंवा पदवीधर “ असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात.
- वेतन/पगार – या विषयी कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. ते आपल्याला इंटरव्हू च्या वेळेस सांगितल जाणार.
- अर्ज शुल्क – हल्दीराम कडून या विषयी कोणतही माहिती प्राप्त झालेली नाही .म्हणजेच कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही.
हल्दीराम कंपनी महाराष्ट्र भरती- शैक्षणिक पात्रता
पदाच नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Assistant Restaurant Manager | या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून हॉटेल म्यानेज्मेंट मध्ये ग्रॅज्युएट+02 वर्ष अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात . |
Shift Manager | या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून हॉटेल म्यानेज्मेंट मध्ये ग्रॅज्युएट+02 वर्ष अनुभव किंवा 12वी पास व 06 वर्ष अनुभव असल्यास प्राधान्य |
Team Members | फक्त 12वी पास कोणतेही अनुभवाची अट नाही. |
हल्दीराम कंपनी महाराष्ट्र भरती- अर्ज प्रक्रिया
- मित्रांनो या भरतीसाठी आपल्याला मुलाखतीसाठी जावं लागणार आहे. मुलाखती व इतर माहिती खाली दिलेली आहे. ही माहिती संपूर्ण वाचून घेणे आवश्यक आहे.
- हॉटेल ०२, सांगली मिरज रोड, विश्रामबाग चौक, सांगली. या पत्यावर आपल्याला स्वखर्चाने मुलाखती साठी हजार राहायचं आहे.
- मुलाखतीच्या वेळेस आपल्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्र , पासपोर्ट साईज फोटो, व कोणतेही ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहेत.
- इंटरव्यू साठी आपल्याला स्वखर्चाने इंटरव्यू पत्यावर पोहोचायचं आहे.
Haldiram Nagpur Vacancy Apply ⬇️
अधिकृत वेबसाईट➡️ | येथे क्लिक करा |
---|---|
pdf सूचना ➡️ | येथे क्लिक करा |
ENGLISH TRANSLATE⬇️
Haldiram Nagpur Recruitment 2024: Haldiram Company Nagpur has published a notification for the recruitment of “Assistant Restaurant Manager, Shift Manager, Team Member” Vacancies Haldiram Company Maharashtra has detailed that this recruitment is for “12th Pass or Graduate”. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below.Interview date is “September 01 and September 02”. For that all the eligible candidates should stay thousand on this interview date as this opportunity doesn’t come soon. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day. We can join the Job Updates WhatsApp group by following the link given below.
- Recruitment Department- This recruitment is from Haldiram Company Maharashtra Division.
- Number of Posts – According to Haldiram’s information, this recruitment is being done for as many as “54” vacancies.
- Job Location – Can work in various districts of Maharashtra. In the PDF advertisement we can see for which districts this recruitment has been released.
- Application Mode – You have to apply for this recruitment through “Interview” mode. The interview address is given below
- Age Limit – There is no age limit condition given by Haldiram Company..
- Educational Qualification – As per the post requirement “12th Pass or Graduate” candidates can apply.
- Salary/Salary – No information received regarding this. It will be told to you at the time of interview.
- Application Fee – No information received from Haldiram regarding this .means no application fee.