10वी 12वी बोर्ड परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2024 च्या 10वी (SSC) आणि 12वी (HSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

 

👇👇👇👇

10वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇

12वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा (VOCATIONAL)

👇👇👇👇

12वीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा (general and bifocal )

 

12वी (HSC) परीक्षा:

  • प्रात्यक्षिक परीक्षा: 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024
  • लेखी परीक्षा: 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2024

10वी (SSC) परीक्षा:

  • प्रात्यक्षिक परीक्षा: 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2024
  • लेखी परीक्षा: 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2024

परीक्षेचे वेळ:

  • परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6 अशा दोन सत्रांमध्ये होणार आहेत.
  • वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे: mahahsscboard.in

महत्त्वाचे मुद्दे:

  • परीक्षा JEE आणि NEET च्या तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी लवकर घेतल्या जातील.
  • निकाल लवकर लागू शकतील, ज्यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होईल.
  • परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी 2024 मध्ये उपलब्ध होईल

Leave a Comment