महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मध्ये “कार्यकारी अधिकारी आणि लेखापाल” पदांची भरती सुरु.|”पात्रता -“पदवीधर” | MSRLM Kolhapur Bharti 2024

MSRLM Kolhapur Bharti 2024

MSRLM Kolhapur Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर मध्ये “मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखापाल” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती एकूण “06” रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “पदवीधर” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि “17 सप्टेंबर 2024” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या शेवट च्या तारखे पूर्वी अर्ज करून घ्या कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

MSRLM Kolhapur Bharti 2024
जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भरती २०२४

  • भरती विभाग – हि भरती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर विभागाची आहे .
  • नौकरी चे ठिकाण – कोल्हापूर मध्ये नौकरी करायची आहे.
  • अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “ऑफलाईन” पद्धतीने करावा लागणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.
  • वय मर्यादा – या भरती करिता अर्ज करण्यासाठी तुमच वय “__” वर्ष पेक्षा कमी असायला पाहिजे.
  • शैक्षणिक पात्रता – “पदवीधर” उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, कोल्हापूर
  • अर्ज करण्यची शेवटची मुदत – 17 सप्टेंबर 2024 आहे.
  • अर्ज शुल्क –

महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भरती २०२४

पदाच नावरिक्त जागांची संख्या
मुख्य कार्यकारी अधिकारीएकूण “03” रिक्त जागा
लेखापालएकूण “03” रिक्त जागा
जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भरती- शैक्षणिक पात्रता

जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा
पदाच नावशैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीया पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून “M.Sc Agri/ B.Sc Agri/MBA” असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .
लेखापालया पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून “M.Com/B.Com Tally” असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .

MSRLM Kolhapur Vacancy Apply ⬇️

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
pdf सूचना ➡️येथे क्लिक करा

ENGLISH TRANSLATE⬇️

MSRLM Kolhapur Bharti 2024 :Maharashtra State Rural Jeevanonnati Abhiyan District Rural Development Agency, Kolhapur has released a notification for the recruitment of “Chief Executive Officer, Accountant” vacancies. Friends this recruitment is done for total “06” Vacancies. Maharashtra State Rural Livelihood Mission District Rural Development Agency, Kolhapur has detailed that this recruitment is for “Graduate” candidates. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below. Last date to apply is “17 September 2024”. For that all eligible candidates apply before this last date as such opportunity does not come early. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com Job Updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day.

  • Recruitment Department – This recruitment is for Maharashtra State Rural Life Promotion Mission District Rural Development Agency, Kolhapur Division.
  • Job Location – This recruitment is for whole India.
  • Application Mode – You have to apply for this recruitment through “Offline” mode. The link to apply offline is given below.
  • Age Limit – You must be below “63” years to apply for this recruitment.
  • Educational Qualification – “Graduate” candidates can apply.
  • Application Address – District Rural Development Agency, Zilla Parishad, Kolhapur
  • Last date to apply is – 17 September 2024.
  • Application Fee – —

Leave a Comment