नागपूर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये “विविध” पदांची भरती सुरु..| “कोणतीही परीक्षा नाही थेट निवड..| Nagpur Smart City Credit Society Bharti 2024

Nagpur Smart City Credit Society Bharti 2024

Nagpur Smart City Credit Society Bharti 2024 : नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये “डीपॉझिट व्यवस्थापक, कर्ज व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, मार्केटिग एग्जीक्यूटिव, बिजनेस डेव्हलपमेन्ट ऑफिसर” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “पदवीधर” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.इंटरव्ह्यू ची तारीख हि ” 15 सप्टेंबर “ आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या मुलाखती च्या तारखेला हजार राहावे कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप आपण खाली दिलेल्या लिंक ने जॉईन करू शकतो.

Nagpur Smart City Credit Society Bharti 2024
जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी भरती २०२४

  • भरती विभाग – हि भरती नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी विभागाची आहे .
  • पद संख्या – तब्बल “22”रिक्त जागांची भरती आहे.
  • नौकरी चे ठिकाण – नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर मध्ये नौकरी करायची आहे.
  • अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “इंटरव्हू” पद्धतीने करावा लागणार आहे. इंटरव्यू चा पत्ता खाली दिलेला आहे
  • वय मर्यादा – या भरती करिता अर्ज करण्यासाठी तुमच वय “60” वर्ष पेक्षा कमी असायला पाहिजे.
  • शैक्षणिक पात्रता – ” पदवीधर” असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज शुल्क – कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही

नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी भरती- शैक्षणिक पात्रता

पदाच नावशैक्षणिक पात्रता
डीपॉझिट व्यवस्थापक, कर्ज व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, मार्केटिग एग्जीक्यूटिव, बिजनेस डेव्हलपमेन्ट ऑफिसर“पदवीधर+अनुभव” असलेले उमेद्वार इंटरव्ह्यू ला जाऊ शकतात. सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे.
जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

नागपूर स्मार्ट सिटी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी भरती- अर्ज प्रक्रिया

  • मित्रांनो या भरतीसाठी आपल्याला मुलाखतीसाठी जावं लागणार आहे. मुलाखतीचा पत्ता व सर्व इतर माहिती खाली दिलेली आहे. ही माहिती संपूर्ण वाचून घेणे आवश्यक आहे.
  • हेड ऑफिस- सिध्दी विनायक होम्स, लकडगंज, नागपुर – 440008
  • ब्रांच ऑफिस 1- जागनाथ बुधवारी, भारत माता चौक, नागपुर 440002
  • या पत्यावर इंटरव्हू घेतला जाणार आहे.
  • मुलाखतीच्या वेळेस आपल्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्र , पासपोर्ट साईज फोटो, व कोणतेही ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहेत.
  • इंटरव्यू साठी आपल्याला स्वखर्चाने इंटरव्यू पत्यावर पोहोचायचं आहे.

Nagpur Smart City Credit Society Vacancy Apply ⬇️

जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा
pdf सूचना ➡️येथे क्लिक करा

ENGLISH TRANSLATE⬇️

Nagpur Smart City Credit Society Bharti 2024: Nagpur Smart City Credit Cooperative Society has released a notification for the recruitment of “Deposit Manager, Loan Manager, Branch Manager, Marketing Executive, Business Development Officer” vacancies. Nagpur Smart City Credit Cooperative Society has detailed that this recruitment is for “Graduate” candidates. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below. The interview date is “15th September”. For that all the eligible candidates should stay till this interview date as this opportunity doesn’t come soon. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day. We can join the Job Updates WhatsApp group by following the link given below.

  • Recruitment Department – ​​This recruitment is for Nagpur Smart City Credit Cooperative Society Department.
  • Number of Posts – As many as “22” vacancies are being recruited.
  • Job Location – Nagpur Smart City Credit Cooperative Society Nagpur Wanted Job.
  • Application Mode – You have to apply for this recruitment through “Interview” mode. The interview address is given below
  • Age Limit – You must be below “60” years to apply for this recruitment.
  • Educational Qualification – Candidates having “Graduate” can apply.
  • Application Fee – There is no application fee

Leave a Comment