राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये “विविध” रिक्त पदांची भरती सुरु.|वेतन-रु.20,000/-पासून सुरु | NHM Raigad Bharti 2024

NHM Raigad Bharti 2024

NHM Raigad Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड मध्ये “वैद्यकिय अधिकारी, औषधनिर्माता, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, डेंटल टेक्निशियन, सायकोलॉजिस्ट, ई.एम.एस. समन्वयक” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती एकूण “17” रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “( 12वी पास ते पदवीधर)” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि “20 सप्टेंबर 2024” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या शेवट च्या तारखे पूर्वी अर्ज करून घ्या कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

NHM Raigad Bharti 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड भरती २०२४

  • भरती विभाग – हि भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड विभागाची आहे .
  • नौकरी चे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड मध्ये नौकरी करायची आहे.
  • वेतन/पगार – वेतन हे सर्व पदांच वेगवेगळ आहे त्या करिता सविस्तर वेतन विषयी माहिती दिलेली आहे. साधारणता वेतन हे प्रती महिना रु.20,000/- पासून सुरु होते.
  • अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “ऑफलाईन” पद्धतीने करावा लागणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.
  • वय मर्यादा – या भरती करिता अर्ज करण्यासाठी तुमच वय “70” वर्ष पेक्षा कमी असायला पाहिजे.
  • शैक्षणिक पात्रता – “(12वी पास ते पदवीधर)” उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –आरोग्य अभियान कार्यालय, दुसरा मजला, खोली क्रमांक 214, जिल्हा रुग्णालय अलिबाग, पिन कोड – 402201.
  • अर्ज शुल्क – खुला प्रवर्गातील उमेदवारांना रु.150/- अर्ज फी भरावी लागेल आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना रु.100/- अर्ज फी भरावी लागेल
  • अर्ज करण्यची शेवटची मुदत – 20 सप्टेंबर 2024 आहे.
  • वेतन – प्रती महिना रु.20,000/- मिळणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड भरती २०२४

पदाच नावरिक्त जागांची संख्या
वैद्यकिय अधिकारी एकूण “06” रिक्त जागा
औषधनिर्माताएकूण “06” रिक्त जागा
ऑडिओलॉजिस्टएकूण “01” रिक्त जागा
ऑप्टोमेट्रिस्टएकूण “01” रिक्त जागा
डेंटल टेक्निशियनएकूण “01” रिक्त जागा
सायकोलॉजिस्ट एकूण “01” रिक्त जागा
ई.एम.एस. समन्वयकएकूण “01” रिक्त जागा
जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड भरती- शैक्षणिक पात्रता

जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा
पदाच नावशैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञया पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी पास ते पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करू शकतात सविस्तर माहिती साठी pdf जाहिरात बघा.

NHM Raigad Vacancy Apply ⬇️

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
pdf सूचना ➡️येथे क्लिक करा

ENGLISH TRANSLATE⬇️

NHM Raigad Bharti 2024 :Rashtriya Arogya Abhiyan Raigad has released a notification for the recruitment of “Medical Officer, Pharmacist, Audiologist, Optometrist, Dental Technician, Psychologist, EMS Coordinator” vacancies. Friends, this recruitment is being done for total “17” vacancies. Rashtriya Arogya Abhiyan Raigad has detailed that this recruitment is for “(12th Pass to Graduate)” candidates. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below. Last date to apply is “20 September 2024”. For that all the eligible candidates apply before this last date as this opportunity doesn’t come early. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day.

  • Recruitment Division- This recruitment is of National Health Mission Raigad Division.
  • Job Location – Rashtriya Arogya Abhiyan wants to get a job in Raigad.
  • Salary/Salary – Salary is different for all the posts so detailed salary information is given. Generally salary starts from Rs.20,000/- per month.
  • Application Mode – You have to apply for this recruitment through “Offline” mode. The link to apply offline is given below.
  • Age Limit – You must be below “70” years to apply for this recruitment.
  • Educational Qualification – “(12th Pass to Graduate)” candidates can apply.
  • Application Address -Arogya Abhiyan Office, 2nd Floor, Room No. 214, District Hospital Alibaug, Pin Code – 402201.
  • Application Fee – Open category candidates have to pay an application fee of Rs.150/- and backward category candidates have to pay an application fee of Rs.100/-
  • Last date to apply is – 20 September 2024.
  • Salary – Rs.20,000/- per month.

Leave a Comment

जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा