उस्मानाबाद जनता सहकारी बँक मध्ये “कनिष्ठ लिपिक” पदांची भरती सुरु.|”ऑनलाईन अर्ज सुरु..” | Osmanabad Janata Sahakari Bank Vacancy 2024

Osmanabad Janata Sahakari Bank Vacancy 2024

Osmanabad Janata Sahakari Bank Vacancy 2024 : उस्मानाबाद जनता सहकारी बँक “कनिष्ठ लिपिक” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती तब्बल “50” रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. उस्मानाबाद जनता सहकारी बँक ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “पदवीधर” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि “20 सप्टेंबर 2024” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या शेवट च्या तारखे पूर्वी अर्ज करून घ्या कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Osmanabad Janata Sahakari Bank Vacancy 2024
जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती २०२४

  • भरती विभाग – हि भरती बँकिंग विभागाची आहे .
  • नौकरी चे ठिकाण – उस्मानाबाद येथे नौकरी करायची आहे.
  • अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “ऑनलाईन” पद्धतीने करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.
  • शैक्षणिक पात्रता – “पदवीधर” उमेद्वार अर्ज करू शकतात. व संम्बंधित शेत्रात ITI उतीर्ण.
  • वयोमर्यादा – या भरती साठी अर्ज करण्यासाठी तुमच वय हे 22 वर्ष ते 38 वर्ष या वयोगटातील असायला पाहिजे.
  • अर्ज शुल्क – या भरती साठी अर्ज शुल्क हे रु.944/- सर्व GST सह .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2024.

उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती २०२४

पदाच नावरिक्त जागांची संख्या
कनिष्ठ लिपिकएकूण “50” रिक्त जागा
जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती- शैक्षणिक पात्रता

जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा
पदाच नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिकया पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून “पदवीधर” असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .

उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती- अर्ज प्रक्रिया

  • मित्रांनो तुम्हाला या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. खालील दिलेल्या माहिती नुसार आपण अर्ज करू शकतात. किंवा आपण आपल्या जवळच्या कोणत्याही महा ई सेवा केंद्रा मध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.
  • मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला खालील दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लीक करून वेबसाईट ऑपण कराची आहे . आणि नवीन नोंदणी या पर्याय वरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायची आहे.
  • सर्व आवशक असलेली माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे . आणि तसेच आवशक असलेले कागदपत्रे व प्रमाणपत्रे , पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायचे आहेत .
  • त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी पण सबमिट करा . परीक्षा , हॉलटीकेत व इतर सर्व माहिती तुम्हाला ईमेल द्वारे कळविण्यात येणार आहे .
  • अर्ज सबमिट झाल्या नंतर तुम्हाला अर्ज प्रिंट काढून घ्यायची आहे . हॉलटीकेत काढण्यासाठी त्या प्रिंट ची गरज पडणार आहे.

Osmanabad Janata Sahakari Bank Vacancy Apply ⬇️

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक ➡️येथे क्लिक करा
pdf सूचना ➡️येथे क्लिक करा

ENGLISH TRANSLATE⬇️

Osmanabad Janata Sahakari Bank Vacancy 2024 : Osmanabad Janata Sahakari Bank has published a notification for the recruitment of “Junior Clerk” vacancies. Friends this recruitment is being done for as many as “50” vacancies. Osmanabad Janata Sahakari Bank has detailed that this recruitment is for “Graduate” candidates. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below. Last date to apply is “20 September 2024”. For that all eligible candidates apply before this last date as such opportunity does not come early. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day.

  • Recruitment Department- This recruitment belongs to Banking Department.
  • Job Location – Osmanabad Wanted Job.
  • Application Method – You have to apply for this recruitment through “Online” mode. The link to apply online is given below.
  • Educational Qualification – “Graduate” candidates can apply. And passed ITI in the concerned field.
  • Age Limit – To apply for this recruitment your age should be between 22 years to 38 years.
  • Application Fee – The application fee for this recruitment is Rs.944/- all inclusive of GST.
  • Last date to apply – 20 September 2024.

Leave a Comment