Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 Archives - majhibhumi.com https://majhibhumi.com/tag/brihanmumbai-mahanagarpalika-bharti-2024/ Mon, 16 Sep 2024 03:26:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://majhibhumi.com/wp-content/uploads/2024/09/cropped-माझी-भूमी-logo-icon-32x32.png Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 Archives - majhibhumi.com https://majhibhumi.com/tag/brihanmumbai-mahanagarpalika-bharti-2024/ 32 32 नवीमुंबई महानगरपालिका मध्ये “76” रिक्त पदांची भरती सुरु.|पात्रता-“12वी पास” | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti https://majhibhumi.com/navi-mumbai-mahanagarpalika-bharti/ https://majhibhumi.com/navi-mumbai-mahanagarpalika-bharti/#respond Mon, 16 Sep 2024 02:06:21 +0000 https://majhibhumi.com/?p=309 Navi Mumbai Mahanagarpalika Bharti Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवीमुंबई महानगरपालिकामध्ये “बालवाडी शिक्षिका, बालवाडी मदतनीस, सहाय्यक शिक्षक” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती एकूण “76” रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “( 12वी पास)” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या ... Read more

The post नवीमुंबई महानगरपालिका मध्ये “76” रिक्त पदांची भरती सुरु.|पात्रता-“12वी पास” | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti appeared first on majhibhumi.com.

]]>
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवीमुंबई महानगरपालिकामध्ये “बालवाडी शिक्षिका, बालवाडी मदतनीस, सहाय्यक शिक्षक” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती एकूण “76” रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “( 12वी पास)” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि “20 सप्टेंबर 2024” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या शेवट च्या तारखे पूर्वी अर्ज करून घ्या कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti

नवीमुंबई महानगरपालिका भरती २०२४

  • भरती विभाग – हि भरती नवीमुंबई महानगरपालिका विभागाची आहे .
  • नौकरी चे ठिकाण – नवीमुंबई महानगरपालिका मध्ये नौकरी करायची आहे.
  • अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “ऑफलाईन” पद्धतीने करावा लागणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.
  • वय मर्यादा – या भरती करिता अर्ज करण्यासाठी तुमच वय “70” वर्ष पेक्षा कमी असायला पाहिजे.
  • शैक्षणिक पात्रता – “( 12वी उत्तीर्ण )” असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614
  • अर्ज करण्यची शेवटची मुदत – 20 सप्टेंबर 2024 आहे.
  • वेतन – प्रती महिना रु.6000/- ते रु.10,000/- मिळणार आहे.

नवीमुंबई महानगरपालिका भरती २०२४

पदाच नावरिक्त जागांची संख्या
बालवाडी शिक्षिकाएकूण “16” रिक्त जागा
बालवाडी मदतनीसएकूण “12” रिक्त जागा
सहाय्यक शिक्षकएकूण “48” रिक्त जागा

नवीमुंबई महानगरपालिका भरती- शैक्षणिक पात्रता

पदाच नावशैक्षणिक पात्रता
बालवाडी शिक्षिका, बालवाडी मदतनीस, सहाय्यक शिक्षकया पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( “12 उतीर्ण” ) असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .

Navi mumbai Mahanagarpalika Vacancy Apply ⬇

अधिकृत वेबसाईट➡येथे क्लिक करा
pdf सूचना ➡येथे क्लिक करा

ENGLISH TRANSLATE⬇

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti :Navi Mumbai Municipal Corporation has released a notification for the recruitment of “Kindergarten Teacher, Kindergarten Helper, Assistant Teacher” vacancies. Friends this recruitment is done for total “76” Vacancies. Navi Mumbai Municipal Corporation has detailed that this recruitment is for “(12th pass)” candidates. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below. Last date to apply is “20 September 2024”. For that all eligible candidates apply before this last date as such opportunity does not come early. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day.

  • Recruitment Department – This recruitment is from Navi Mumbai Municipal Corporation Department.
  • Job Location – Wanted to get a job in Navi Mumbai Municipal Corporation.
  • Application Mode – You have to apply for this recruitment through “offline” mode. The link to apply offline is given below.
  • Age Limit – You must be below “70” years to apply for this recruitment.
  • Candidates having Educational Qualification – “( 12th pass )” can apply.
  • Address for sending application – Health Department, 3rd Floor, Namumpa Headquarters, Plot No.1, Sec. 15 O, Near Killegavthan, CBD Belapur, Navi Mumbai 400614
  • Last date to apply is – 20 September 2024.
  • Salary – Rs.6000/- to Rs.10,000/- per month.

The post नवीमुंबई महानगरपालिका मध्ये “76” रिक्त पदांची भरती सुरु.|पात्रता-“12वी पास” | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti appeared first on majhibhumi.com.

]]>
https://majhibhumi.com/navi-mumbai-mahanagarpalika-bharti/feed/ 0
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये “नवीन” रिक्त पदांची भरती सुरु.|वेतन-रु.20,000/- प्रती महिना | Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 https://majhibhumi.com/brihanmumbai-mahanagarpalika-bharti-2024/ https://majhibhumi.com/brihanmumbai-mahanagarpalika-bharti-2024/#respond Wed, 11 Sep 2024 11:06:55 +0000 https://majhibhumi.com/?p=222 Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये “प्रयोगशाळा तंत्रज्ञ” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती एकूण “18” रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “( 12th ,B.sc/ DMLT)” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि ... Read more

The post बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये “नवीन” रिक्त पदांची भरती सुरु.|वेतन-रु.20,000/- प्रती महिना | Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 appeared first on majhibhumi.com.

]]>
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये “प्रयोगशाळा तंत्रज्ञ” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती एकूण “18” रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “( 12th ,B.sc/ DMLT)” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि “20 सप्टेंबर 2024” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या शेवट च्या तारखे पूर्वी अर्ज करून घ्या कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४

  • भरती विभाग – हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिका विभागाची आहे .
  • नौकरी चे ठिकाण – बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नौकरी करायची आहे.
  • अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “ऑफलाईन” पद्धतीने करावा लागणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.
  • वय मर्यादा – या भरती करिता अर्ज करण्यासाठी तुमच वय “33” वर्ष पेक्षा कमी असायला पाहिजे.
  • शैक्षणिक पात्रता – “( 12th ,B.sc/ DMLT)” उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008
  • अर्ज करण्यची शेवटची मुदत – 20 सप्टेंबर 2024 आहे.
  • वेतन – प्रती महिना रु.20,000/- मिळणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४

पदाच नावरिक्त जागांची संख्या
प्रयोगशाळा तंत्रज्ञएकूण “03” रिक्त जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती- शैक्षणिक पात्रता

पदाच नावशैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञया पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( 12th ,B.sc/ DMLT) असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .

Brihanmumbai Mahanagarpalika Vacancy Apply ⬇

अधिकृत वेबसाईट➡येथे क्लिक करा
pdf सूचना ➡येथे क्लिक करा

ENGLISH TRANSLATE⬇

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 :Brihanmumbai Municipal Corporation has published a notification for the recruitment of “Laboratory Technician” vacancies. Friends, this recruitment is being done for total “18” vacancies. Brihanmumbai Municipal Corporation has detailed that this recruitment is for “(12th ,B.sc/ DMLT)” candidates. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below. Last date to apply is “20 September 2024”. For that all the eligible candidates apply before this last date as this opportunity doesn’t come early. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day.

  • Recruitment Department – This recruitment is from Brihanmumbai Municipal Corporation Department.
  • Job Location – Wanted to work in Brihanmumbai Municipal Corporation.
  • Application Mode – You have to apply for this recruitment through “Offline” mode. The link to apply offline is given below.
  • Age Limit – You must be below “33” years to apply for this recruitment.
  • Educational Qualification – “( 12th ,B.sc/ DMLT)” candidates can apply.
  • Address to send application – B.Y.L. Nair Dharma. Hospital, Dr. A. L. Nair Road, Mumbai Central, Mumbai- 400 008
  • Last date to apply is – 20 September 2024.
  • Salary – Rs.20,000/- per month.

The post बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये “नवीन” रिक्त पदांची भरती सुरु.|वेतन-रु.20,000/- प्रती महिना | Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 appeared first on majhibhumi.com.

]]>
https://majhibhumi.com/brihanmumbai-mahanagarpalika-bharti-2024/feed/ 0