The post महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मध्ये “लेखाधिकारी”व इतर पदांची भरती सुरु..| “कोणतीही परीक्षा नाही थेट निवड..| Maha IT Corporation Ltd Recruitment 2024 appeared first on majhibhumi.com.
]]>Maha IT Corporation Ltd Recruitment 2024: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मध्ये “लेखाधिकारी, वरिष्ठ लेखा कार्यकारी, खाते कार्यकारी.” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती पदवीधर,B.Com,M.Com,MBA,CMA असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.इंटरव्ह्यू ची तारीख हि ” 20 सप्टेंबर “ आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या मुलाखती च्या तारखेला हजार राहावे कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप आपण खाली दिलेल्या लिंक ने जॉईन करू शकतो.
पदाच नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
लेखाधिकारी, वरिष्ठ लेखा कार्यकारी, खाते कार्यकारी. | पदवीधर,B.Com,M.Com,MBA,CMA” असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात. सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे. |
अधिकृत वेबसाईट![]() | येथे क्लिक करा |
---|---|
pdf सूचना ![]() pdf सूचना ![]() pdf सूचना ![]() | येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
Maha IT Corporation Ltd Recruitment 2024: “Account Officer, Senior Account Executive, Account Executive” in Maharashtra Information Technology Corporation. The notification has been released for the recruitment of these vacancies. Maharashtra Information Technology Corporation has detailed that this recruitment is for Graduates, B.Com, M.Com, MBA, CMA. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below. The interview date is “20 September”. For that all the eligible candidates should stay thousand on this interview date as this opportunity doesn’t come soon. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day. We can join the Job Updates WhatsApp group by following the link given below.
The post महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मध्ये “लेखाधिकारी”व इतर पदांची भरती सुरु..| “कोणतीही परीक्षा नाही थेट निवड..| Maha IT Corporation Ltd Recruitment 2024 appeared first on majhibhumi.com.
]]>