Utkarsh Small Finance Bank Recruitment 2024
Utkarsh Small Finance Bank Recruitment 2024 : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक मध्ये “प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक.” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “12वी पास किंवा पदवीधर “ असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.इंटरव्ह्यू ची तारीख हि ” 31 ऑगस्ट आणि 01 सप्टेंबर” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या मुलाखती च्या तारखेला हजार राहावे कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप आपण खाली दिलेल्या लिंक ने जॉईन करू शकतो.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक भरती २०२४
- भरती विभाग – हि भरती बँकिंग विभागाची आहे .
- नौकरी चे ठिकाण – महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये नोकरी करू शकतो. पीडीएफ जाहिरातीमध्ये आपण बघू शकतो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी ही भरती निघालेली आहे.
- अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “इंटरव्हू” पद्धतीने करावा लागणार आहे. इंटरव्यू चा पत्ता खाली दिलेला आहे
- वय मर्यादा – या भरती करिता अर्ज करण्यासाठी तुमच वय “34” वर्ष पेक्षा कमी असायला पाहिजे.
- शैक्षणिक पात्रता – ” 12वी पास किंवा पदवीधर “ असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात.
- वेतन/पगार – या विषयी कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.
- अर्ज शुल्क – कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक भरती- शैक्षणिक पात्रता
पदाच नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Trainee Credit Officer | फक्त 12वी पास कोणतेही अनुभवाची अट नाही. |
Credit Officer | 12वी पास व 01 वर्ष अनुभव असल्यास प्राधान्य |
Branch Manager | या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट+03 वर्ष अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात . |
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक भरती- अर्ज प्रक्रिया
- मित्रांनो या भरतीसाठी आपल्याला मुलाखतीसाठी जावं लागणार आहे. मुलाखतीचा पत्ता व सर्व इतर माहिती खाली दिलेली आहे. ही माहिती संपूर्ण वाचून घेणे आवश्यक आहे.
- ही भरती संपूर्ण महाराष्ट्रासाठी असून मुलाखतीचे ठिकाण हे आपल्या जिल्हा नुसार वेगवेगळे आहेत. त्याकरिता पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. आपण त्यानुसार मुलाखतीला जाऊ शकतो.
- मुलाखतीच्या वेळेस आपल्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्र , पासपोर्ट साईज फोटो, व कोणतेही ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहेत.
- इंटरव्यू साठी आपल्याला स्वखर्चाने इंटरव्यू पत्यावर पोहोचायचं आहे.
Utkarsh Small Finance Bank Vacancy Apply ⬇️
अधिकृत वेबसाईट➡️ | येथे क्लिक करा |
---|---|
pdf सूचना ➡️ | येथे क्लिक करा |
ENGLISH TRANSLATE⬇️
Utkarsh Small Finance Bank Recruitment 2024: “Trainee Credit Officer, Credit Officer and Branch Manager” in Utkarsh Small Finance Bank. Utkarsh Small Finance Bank has released a notification to recruit these vacancies, Utkarsh Small Finance Bank has detailed that this recruitment is for “12th Pass or Graduate”. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below.Interview date is “31st August and 01st September”. For that all the eligible candidates should stay thousand on this interview date as this opportunity doesn’t come soon. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day. We can join the Job Updates WhatsApp group by following the link given below.
- Recruitment Department- This recruitment belongs to Banking Department.
- Job Location – Can work in various districts of Maharashtra. In the PDF advertisement we can see for which districts this recruitment has been released.
- Application Mode – You have to apply for this recruitment through “Interview” mode. The interview address is given below
- Age Limit – You must be below “34” years to apply for this recruitment.
- Educational Qualification – Candidates with “12th Pass or Graduate” can apply.
- Salary/Salary – No information received regarding this.
- Application Fee – There is no application fee