Western Railway Mumbai Recruitment 2024
Western Railway Mumbai Recruitment 2024 : पश्चिम रेल्वे मुंबई “स्काउट्स आणि गाईड्स कोटा (स्काउट आणि गाईड कोटा (स्तर – 1 आणि स्तर – 2)” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . मित्रांनो हि भरती तब्बल “14” रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वे मुंबई ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती “10वी/12वी /ITI उतीर्ण” असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि “16 ऑक्टोबर 2024” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या शेवट च्या तारखे पूर्वी अर्ज करून घ्या कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
पश्चिम रेल्वे मुंबई भरती २०२४
- भरती विभाग – हि भरती पश्चिम रेल्वे मुंबई विभागाची आहे .
- नौकरी चे ठिकाण – पश्चिम रेल्वे मुंबईत नौकरी करायची आहे.
- वेतन/पगार – या पदांच वेतन हे रु. 18,000/- प्रती महिना पासून ते रु. 63,000/- प्रती महिना मिळणार आहे.
- अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “ऑनलाईन” पद्धतीने करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.
- शैक्षणिक पात्रता – “10वी/12वी /ITI उतीर्ण” उमेद्वार अर्ज करू शकतात.
- वयोमर्यादा – या भरती साठी अर्ज करण्यासाठी तुमच वय हे 18 वर्ष ते 30 वर्ष या वयोगटातील असायला पाहिजे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2024.
पश्चिम रेल्वे मुंबई रेल्वे भरती २०२४
पदाच नाव | रिक्त जागांची संख्या |
---|---|
स्काउट्स आणि गाईड्स कोटा (स्काउट आणि गाईड कोटा (स्तर – 1 ) | एकूण “12” रिक्त जागा |
स्काउट्स आणि गाईड्स कोटा (स्काउट आणि गाईड कोटा ( स्तर – 2) | एकूण “02” रिक्त जागा |
पश्चिम रेल्वे मुंबई रेल्वे भरती- अर्ज प्रक्रिया
- मित्रांनो तुम्हाला या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. खालील दिलेल्या माहिती नुसार आपण अर्ज करू शकतात. किंवा आपण आपल्या जवळच्या कोणत्याही महा ई सेवा केंद्रा मध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.
- मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला खालील दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लीक करून वेबसाईट ऑपण कराची आहे . आणि नवीन नोंदणी या पर्याय वरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायची आहे.
- सर्व आवशक असलेली माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे . आणि तसेच आवशक असलेले कागदपत्रे व प्रमाणपत्रे , पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायचे आहेत .
- त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी पण सबमिट करा . परीक्षा , हॉलटीकेत व इतर सर्व माहिती तुम्हाला ईमेल द्वारे कळविण्यात येणार आहे .
- अर्ज सबमिट झाल्या नंतर तुम्हाला अर्ज प्रिंट काढून घ्यायची आहे . हॉलटीकेत काढण्यासाठी त्या प्रिंट ची गरज पडणार आहे.
Western Railway Mumbai Vacancy Apply ⬇️
अधिकृत वेबसाईट➡️ | येथे क्लिक करा |
---|---|
ऑनलाईन अर्ज लिंक ➡️ | येथे क्लिक करा |
pdf सूचना ➡️ | येथे क्लिक करा |
ENGLISH TRANSLATE⬇️
Western Railway Mumbai Recruitment 2024 : Western Railway Mumbai has published a notification for the recruitment of “Scouts and Guides Quota (Scout and Guide Quota (Level – 1 and Level – 2))” vacancies. Friends, this recruitment is for as many as “14” vacancies. Western Railway Mumbai has released It is detailed that this recruitment is for “10th/12th passed”. This article is as per the official pdf advertisement. However, please read the official pdf advertisement once How to apply is given below. Last date for applying is “16 October 2024”. For that apply before this last date. Hello friends from Maharashtra Welcome to job updates website www.MajhiBhumi.Join our whatsapp group to get all government job updates daily.
- Recruitment Division – This recruitment is of Western Railway Mumbai Division.
- Job Location – Want to get a job in Western Railway Mumbai.
- Salary/Salary – For these posts only the salary is Rs. 18,000/- per month to Rs. 63,000/- per month.
- Application Method – You have to apply for this recruitment through “Online” mode. The link to apply online is given below.
- Educational Qualification – “10th/12th /ITI passed” candidates can apply.
- Age Limit – To apply for this recruitment you should be between 18 years to 30 years.
- Last date to apply – 16 October 2024.