सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेत “लिपिक” पदांची भरती सुरु..| ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..| Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharati

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharati

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharati : सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये “लिपिक” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे . सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक ने सविस्तर पणे सांगितलं आहे कि हि भरती ” पदवीधर +MSCIT “ असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या लेखामध्ये दिलेली माहिती हि अधिकृत pdf जाहिराती नुसार आहे या लेखामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. तरीही मित्रांनो आपण एकवेळा अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या. आणि या भरती साठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि “11 सप्टेंबर 2024” आहे. त्या करिता सर्व पात्र असलेल्या उमेदवारांनी या शेवट च्या तारखे पूर्वी अर्ज करून घ्या कारण अशी संधी लवकर मिळत नाही. नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील www.MajhiBhumi.com या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती आपलं स्वागत आहे. सर्व सरकारी नौकरी अपडेट्स दर रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharati
जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

भारतीय मानक ब्यूरो भरती २०२४

  • भरती विभाग – हि भरती सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक विभागाची आहे .
  • नौकरी चे ठिकाण – सोलापूर जिल्ह्यात नौकरी करायची आहे.
  • अर्ज पद्धत – तुम्हाला या भरती साठी अर्ज हा “ऑनलाईन” किंवा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.
  • वय मर्यादा – या भरती करिता अर्ज करण्यासाठी तुमच वय “38” वर्ष पेक्षा कमी असायला पाहिजे.
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर +MSCIT असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • वेतन/पगार – या विषयी कोणतीही माहिती नाही,
  • अर्ज करण्याची शेवाची तारीख – 11 सप्टेंबर 2024 आहे
  • ऑफलाईन अर्ज पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा नागरी सह. बँक्स को-ऑप. असोसिएशन लि., सोलापूर

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती २०२४

पदाच नावशैक्षणिक पात्रता
लिपिकया पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून “पदवीधर +MSCIT” असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .
जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती- अर्ज प्रक्रिया

  • मित्रांनो तुम्हाला या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. खालील दिलेल्या माहिती नुसार आपण अर्ज करू शकतात. किंवा आपण आपल्या जवळच्या कोणत्याही महा ई सेवा केंद्रा मध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.
  • मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला खालील दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लीक करून वेबसाईट ऑपण कराची आहे . आणि नवीन नोंदणी या पर्याय वरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायची आहे.
  • सर्व आवशक असलेली माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे . आणि तसेच आवशक असलेले कागदपत्रे व प्रमाणपत्रे , पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायचे आहेत .
  • त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी पण सबमिट करा . परीक्षा , हॉलटीकेत व इतर सर्व माहिती तुम्हाला ईमेल द्वारे कळविण्यात येणार आहे .
  • अर्ज सबमिट झाल्या नंतर तुम्हाला अर्ज प्रिंट काढून घ्यायची आहे . हॉलटीकेत काढण्यासाठी त्या प्रिंट ची गरज पडणार आहे.

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Vacancy Apply ⬇️

जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा➡️ जॉईन करा
टेलीग्राम ग्रुप जॉईन करा
अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक ➡️येथे क्लिक करा
pdf सूचना ➡️येथे क्लिक करा

ENGLISH TRANSLATE⬇️

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharati: Solapur District Urban Co-operative Bank has published a notification for the recruitment of “Clerk” vacancies. Solapur District Urban Cooperative Bank has detailed that this recruitment is for “Graduate +MSCIT” candidates. Information given in this article is as per official pdf advertisement no wrong information is given in this article. Anyway friends please read the official pdf advertisement once. And the detailed information about how to apply for this recruitment is given below. Last date to apply is “11 September 2024”. For that all the eligible candidates apply before this last date as this opportunity does not come early. Hello Friends Welcome to www.MajhiBhumi.com job updates website in Maharashtra. Join our whatsapp group to get all government job updates every day.

  • Recruitment Department- This recruitment is of Solapur District Urban Co-operative Bank Department.
  • Job Location – Job wanted in Solapur district.
  • Application Mode – You have to apply for this recruitment through “online” or offline mode. The link to apply online is given below.
  • Age Limit – You must be below “38” years to apply for this recruitment.
  • Educational Qualification – Candidates with Graduate +MSCIT can apply.
  • Salary/Salary – No information about this,
  • Last date to apply is – 11 September 2024
  • OFFLINE APPLICATION ADDRESS – Chief Executive Officer Solapur District Nagari Co. Banks Co-op. Association Ltd., Solapur

Leave a Comment